12th pass govt job in maharashtra 12 वी पास साठी पर्मनंट सरकारी भरती 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

12th pass govt job in maharashtra बारावी पास असलेल्या उमेदवारांसाठी परमनंट सरकारी भरती निघालेली आहे.

या भरतीमध्ये विविध पदांवर व्हॅकन्सी उपलब्ध आहे.

12th pass govt job in maharashtra

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

महत्वाची माहिती

  • पदांची संख्या: विविध पदांसाठी व्हॅकन्सी आहे.
  • वेतन: ₹19,900 ते ₹81,000 पर्यंत (पदानुसार)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 फेब्रुवारी 2025
  • अर्जाची पद्धत: अर्ज ऑनलाइन करायचे आहेत.
  • फीस पेमेंट: कोणतीही फीस पेमेंट नाही.

हे ही पाहा : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग भरती 2025

पदांची माहिती

  1. कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (Junior Secretariat Assistant)
    • व्हॅकन्सी: 5 (ओपन – 4, SC – 1)
    • वेतन: ₹19,900 ते ₹63,200
    • शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण, इंग्रजी आणि हिंदीमध्ये टायपिंग स्पीड (इंग्रजी – 35 शब्द/मिनिट, हिंदी – 30 शब्द/मिनिट)
    • वय मर्यादा: 28 वर्षे 12th pass govt job in maharashtra

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

  1. कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – स्टोअर्स आणि पर्चेस (Junior Secretariat Assistant – Stores & Purchase)
    • व्हॅकन्सी: 3 (ओपन कॅटेगरी)
    • वेतन: ₹19,900 ते ₹63,200
    • शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण, टायपिंग स्पीड (इंग्रजी – 35 शब्द/मिनिट, हिंदी – 30 शब्द/मिनिट)
    • वय मर्यादा: 28 वर्षे 12th pass govt job in maharashtra

हे ही पाहा : महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग भरती 2025

  1. कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – फायनान्स आणि अकाउंट (Junior Secretariat Assistant – Finance & Accounts)
    • व्हॅकन्सी: 5 (ओपन कॅटेगरी)
    • वेतन: ₹19,900 ते ₹63,200
    • शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण, टायपिंग स्पीड (इंग्रजी – 35 शब्द/मिनिट, हिंदी – 30 शब्द/मिनिट)
    • वय मर्यादा: 28 वर्षे

हे ही पाहा : महाराष्ट्रात दारूगोळा कारखाना मध्ये विविध पदांची भरती 2025

  1. कनिष्ठ अशो लिपिक (Junior Stenographer)
    • व्हॅकन्सी: 4 (ओपन कॅटेगरी)
    • वेतन: ₹25,500 ते ₹81,000 (लेवल 4)
    • शैक्षणिक पात्रता: बारावी उत्तीर्ण, स्टेनोग्राफी कोर्स पूर्ण केलेला असावा
    • वय मर्यादा: 27 वर्षे 12th pass govt job in maharashtra

हे ही पाहा : भारतीय डाक विभाग बँक भरती 2025

निवड प्रक्रिया

  • सर्व पदांसाठी परीक्षा आणि रायटिंग टेस्ट आधारित निवड प्रक्रिया आहे.
  • विस्तृत माहिती संबंधित सिलॅबस मध्ये दिलेली आहे.

अर्ज कसा करावा?

  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यासाठी वेबसाईट आणि अर्जाची दिली आहे.

हे ही पाहा : महाराष्ट्र शासन वन विभागामार्फत भरती 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करावेत. 12th pass govt job in maharashtra

महत्वाची सूचना

  • अधिक तपशील आणि जाहिरातीचे संपूर्ण वाचन करा. अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती जाणून घ्या.

हे ही पाहा : HDFC बँक मार्फत जॉब व्हॅकन्सी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment